Kolhapur: आढवा घेताना हसन मुश्रीफ यांच्यासमोर रुग्णालयांमध्ये भटक्या कुत्र्यांचा वावर (Watch Video)
कोल्हापूर येथे एका रुग्णालयाचा आढावा घेण्यासाठी पोहोचलेल्या मंत्री हसन मुश्रीफ यांनाही भटक्या कुत्र्यांचा वावर पाहावा लागला. विशेष म्हणजे हसन मुश्रीफ यांचे रुग्णालयात आगमन होताच भटकी कुत्री इकडे तिकडे धावाधवा करत होती. या वेळी अधिकाऱ्यांचीही चांगलीच भंभेरी उडाली.
भटक्या कुत्र्यांनी आणि अनेकदा पाळीव कुत्र्यांनी सोसायटी आणि पादचारी मार्गावली नागरिकांना चावल्याच्या अनेक घटना या आधी घडल्या आहेत. त्यामुळे भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी वारंवार केली जात आहे. दरम्यान, कोल्हापूर येथे एका रुग्णालयाचा आढावा घेण्यासाठी पोहोचलेल्या मंत्री हसन मुश्रीफ यांनाही भटक्या कुत्र्यांचा वावर पाहावा लागला. विशेष म्हणजे हसन मुश्रीफ यांचे रुग्णालयात आगमन होताच भटकी कुत्री इकडे तिकडे धावाधवा करत होती. या वेळी अधिकाऱ्यांचीही चांगलीच भंभेरी उडाली. त्यातच रुग्णालयात काय कुत्री पाळली आहेत का? असा सवाल उपस्थित करताच अधिकाऱ्यांचे चेहरे पाहण्यासारखे झाले होते. या घटनेचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
एक्स पोस्ट
Advertisement
संबंधित बातम्या
MP Shocker: नर्मदापुरम जिल्हा रुग्णालयात कुत्र्यांनी मृतदेहाचे लचके तोडले; पोस्टमॉर्टमसाठी आणले होते मृतदेह
Pune Dog Bite Incidents: पुण्यात भटक्या कुत्र्यांचा धोका वाढला; दररोज सरासरी 81 कुत्रे चावण्याच्या घटना
BAN vs ZIM 2nd Test 2025 Day 3 Scorecard: तिसऱ्या दिवशी बांगलादेशचा पहिला डाव 444 धावांवर आटोपला, झिम्बाब्वेवर घेतली 217 धावांची मजबूत आघाडी, येथे पाहा सामन्याचा स्कोअरकार्ड
Delhi Shocker: दिल्लीतील शाहदरामध्ये मादी कुत्र्यांवर लैंगिक अत्याचार; 36 वर्षीय आरोपीला अटक
Advertisement
Advertisement
Advertisement