Kolhapur North Assembly by-election: काँग्रेसच्या विजयी उमेदवार जयश्री चंद्रकांत जाधव यांच्याकडून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची सदिच्छा भेट

कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणूकीत विजयी झालेल्या श्रीमती जयश्री चंद्रकांत जाधव यांनी आज मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची सदिच्छा भेट घेतली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी जाधव यांचे अभिनंदन केले, तसेच पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

Share Now
Advertisement

Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement