Kolhapur Floods: राज्यमंत्री सतेज पाटील यांच्याकडून महावितरण अधिकारी-कर्मचाऱ्यांचे आभार

गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी विज वितरण अधिकारी कर्मचाऱ्यांचे आभार मानले आहेत. आपल्या ट्विटर हँडलवर त्यांनी म्हटले आहे की, ''कोल्हापुरातील पूर परिस्थितीमुळे अनेक ठिकाणी विज खंडित झाली होती. पण, महावितरण अधिकारी-कर्मचारी यांनी अग्निशमन दलाच्या सहाय्याने जीवाची पर्वा न करता आपले कर्तव्य बजावत विद्युत पुरवठा सुरळीत केला.

MSEDCL | (Photo Credit: Twitter)

गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी विज वितरण अधिकारी कर्मचाऱ्यांचे आभार मानले आहेत. आपल्या ट्विटर हँडलवर त्यांनी म्हटले आहे की, ''कोल्हापुरातील पूर परिस्थितीमुळे अनेक ठिकाणी विज खंडित झाली होती. पण, महावितरण अधिकारी-कर्मचारी यांनी अग्निशमन दलाच्या सहाय्याने जीवाची पर्वा न करता आपले कर्तव्य बजावत विद्युत पुरवठा सुरळीत केला. संकटसमयी या सर्वांनी दाखवलेल्या कर्तव्यनिष्ठेबद्दल त्यांचे मनापासून आभार!''

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement