मंत्री हसन मुश्रीफ आणि कुटुंबीयांविरोधात किरीट सोमय्या आज तक्रार दाखल करणार

आज दुपारी 2 वाजता मी ईडी मुंबईकडे मंत्री हसन मुश्रीफ कुटुंब आणि अप्पासाहेब नलवडे गडहिंग्लज तालुका S.S.K. लि. (ब्रिस्क फॅसिलिटीज प्रायव्हेट लिमिटेड सह सहयोग) संदर्भात आपण ईडीकडे तक्रार दाखल करणार असल्याचे किरीट सोमय्या यांनी म्हटले आहे.

Hasan Mushrif | (Photo Credits: Twitter)

आज दुपारी 2 वाजता मी ईडी मुंबईकडे मंत्री हसन मुश्रीफ कुटुंब आणि अप्पासाहेब नलवडे गडहिंग्लज तालुका S.S.K. लि. (ब्रिस्क फॅसिलिटीज प्रायव्हेट लिमिटेड सह सहयोग) संदर्भात आपण ईडीकडे तक्रार दाखल करणार असल्याचे किरीट सोमय्या यांनी म्हटले आहे.

ट्विट

Share Now
Advertisement

Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement