Kirit Somaiya On Viral Video: व्हायरल व्हिडिओ प्रकरणी चौकशी करण्याची किरीट सोमय्यांची मागणी, देवेंद्र फडणवीसांना लिहले पत्र

आपल्याकडून कोणत्याही महिलेवर अन्याय झाला नसल्याचा किरीट सौमय्यांचा दावा

Kirit Somaiya (Pic Credit - ANI)

राज्याच्या राजकारणात खळबळ माजवणारी घटना समोर आली आहे. भारतीय जनता पक्षाचे (BJP) ज्येष्ठ नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांचा कथित व्हिडिओ लीक झाला आहे. एका मराठी वृत्तवाहिनीने याबाबत वृत्त दिले आहे. दरम्यान आपल्याकडून कोणत्याही महिलेवर अन्याय झाला नसल्याचे किरीट सौमय्यांनी म्हटले आहे. तशीच अशा आरोप करणाऱ्या व्हिडिओची सत्यता तपासण्यात यावी अशी मागणी त्यांनी केली असून यांसदर्भात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांना पत्र लिहले आहे.

पाहा पोस्ट -

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now