भाजप नेते किरीट सोमय्या यांना सातारा जिल्ह्यातील कराड रेल्वे स्थानकावर पोलिसांनी ताब्यात घेतले

किरीट सोमय्या आज कोल्हापूरला भेट देणार होते. मात्र, कोल्हापूर जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांच्याविरोधात प्रतिबंधात्मक आदेश जारी केले. तसेच, कोल्हापूरात कलम 144 लावले, 20 आणि 21 सप्टेंबर या दोन दिवसांसाठी जमावबंदी लागू केली.

Kirit Somaiya (Photo Credit: Twitter)

किरीट सोमय्या आज कोल्हापूरला भेट देणार होते. मात्र, कोल्हापूर जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांच्याविरोधात प्रतिबंधात्मक आदेश जारी केले. तसेच, कोल्हापूरात कलम 144 लावले, 20 आणि 21 सप्टेंबर या दोन दिवसांसाठी जमावबंदी लागू केली.

किरीट सोमय्या पोलिसांच्या ताब्यात

Share Now
Advertisement

Advertisement
Share Now
Advertisement