Kiran Gosavi, Drugs on Cruise प्रकरणातील एनसीबीचा पंच पोलिसांच्या ताब्यात; Pune Police Commissioner Amitabh Gupta यांची माहिती

Kiran Gosavi हा Drugs on Cruise प्रकरणातील एनसीबीचा पंच पोलिसांच्या ताब्यात असल्याची माहिती Pune Police Commissioner Amitabh Gupta यांनी दिली आहे.

KIRAN GOSAVI| PC: Twitter/ANI

Kiran Gosavi हा Drugs on Cruise प्रकरणातील एनसीबीचा पंच पोलिसांच्या ताब्यात असल्याची माहिती Pune Police Commissioner Amitabh Gupta यांनी दिली आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, 2018 साली तो एका फसवणूकीच्या प्रकरणापासून फरार होता. 2019 ला त्याला वॉंटेंड म्हणून घोषित केले होते. आता पहिल्यांदाच तो Drugs on Cruise मध्ये समोर आला आहे.

ANI Tweet

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement