Khopoli Bus Accident: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून मुंबई-पुणे जुना महामार्गवरील बस अपघातावर व्यक्त केला शोक; मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी 5 लाखांची मदत जाहीर

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी 5 लाखांची मदत जाहीर केली आहे.

Eknath Shinde (PC- ANI/Twitter)

आज सकाळी मुंबई-पुणे जुना महामार्गवरून पुण्यातून मुंबईला येणार्‍या बसला भीषण अपघात झाला आहे. दरीत कोसळलेल्या बसमध्ये 12-15 जणांचा मृत्यू झाला आहे. काही जण जखमी आहेत. या दु:खद घटनेवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शोक व्यक्त केला आहे. तसेच मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी 5 लाखांची मदत जाहीर केली आहे. तर जखमींवर सरकारी खर्चाने उपचार केले जाणार आहेत. मुख्यमंत्र्यांनी घटनेची माहिती रायगड जिल्हाधिकारी आणि एसपींनी घेतली असल्याची माहिती देखील दिली आहे.

पहा ट्वीट

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement