Maharashtra Rajya Krida Din: कुस्तीपटू स्व.खाशाबा जाधव यांचा जन्मदिन साजरा होणार 'महाराष्ट्राचा राज्य क्रीडा दिन' -CM Eknath Shinde यांची घोषणा

15 जानेवारी हा कुस्तीपटू खाशाबा जाधव यांचा जन्मदिन आहे.

CM Shinde | Twitter

ऑलिम्पिक पदक विजेते महाराष्ट्राचे कुस्तीपटू खाशाबा जाधव यांचा जन्मदिन 'महाराष्ट्राचा राज्य क्रीडा दिन' म्हणून साजरा केला जाणार आहे. खाशाबा जाधव यांचा जन्मदिन 15 जानेवारी दिवशी असतो. शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्काराचे काल वितरण झाले त्या पुरस्कार वितरण सोहळ्यात ही घोषणा करण्यात आली आहे.

पहा ट्वीट

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement