Khandesh Kesri 2022: कोल्हापूरच्या पृथ्वीराज पाटीलने जिंकला 'खान्देश केसरी' किताब; हरियाणा केसरी बंटी खानचा केला पराभव (Watch)

जळगाव जिल्ह्यातील धरणगाव येथे मरीमातेच्या यात्रोत्सवानिमित्त भव्य कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.

Khandesh Kesri 2022 (संग्रहित संपादित प्रतिमा)

याआधी महाराष्ट्रातील सर्वात मोठा बाहुबली म्हणून ओळखला जाणारा महाराष्ट्र केसरी 2022 हा किताब कोल्हापूरच्या पृथ्वीराज पाटीलने पटकावला होता. आता जळगाव जिल्ह्यातील धरणगाव येथे मरीमातेच्या यात्रोत्सवानिमित्त भव्य कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत पृथ्वीराज पाटीलने हरियाणा केसरी बंटी खानचा पराभव करत, 'खान्देश केसरी' किताब पटकावला आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement