Krishna Janmashtami 2022 In J&K: श्रीनगर मध्ये Ganpatyar Temple मध्ये कश्मिरी पंडितांनी साजरा केला जन्माष्टमीचा सण!

कश्मीर मध्ये टार्गेट किलिंगच्या घटना समोर येत असताना आज मोकळ्या वातावरणामध्ये कृष्ण जन्माष्टमी देखील साजरी करण्यात आली आहे.

श्रीनगर मध्ये  Ganpatyar Temple मध्ये कश्मिरी पंडितांनी देखील जन्माष्टमीचा सण साजरा केला आहे. यामध्ये  नागरिकांनी सहभाग घेत कृष्ण जन्मोत्सवानिमित्त शोभायात्रा काढण्यात आली आहे. चिमुकले राधा-कृष्णाच्या वेशभूषेमध्येही सहभागी झाले होते.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement