Kasba Peth, Chinchwad Bypolls 2023: एक्झिट पोल्स प्रकाशन, प्रसारणास 27 फेब्रुवारीपर्यंत बंदी
पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आदर्श अचारसंहिता लागू असल्याने 16 फेब्रुवारी 2023 रोजीच्या सकाळी सात वाजेपासून ते 27 फेब्रुवारी 2023 रोजी सायंकाळी सात वाजेपर्यंत एक्झीट पोल प्रसारित अथवा प्रकाशित करण्यास प्रतिबंध असणार आहेत.
आमदार मुक्ता टिळक आणि आमदार लक्ष्मण जगताप यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या अनुक्रमे कसबापेठ आणि चिंचवड विधानसभा मतदारसंघामध्ये पोटनिवडणूक पार पडत आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आदर्श अचारसंहिता लागू असल्याने 16 फेब्रुवारी 2023 रोजीच्या सकाळी सात वाजेपासून ते 27 फेब्रुवारी 2023 रोजी सायंकाळी सात वाजेपर्यंत एक्झीट पोल प्रसारित अथवा प्रकाशित करण्यास प्रतिबंध असणार आहेत.
ट्विट
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai Horror: अडीच वर्षांच्या मुलीची बलात्कारानंतर हत्या, आई आणि प्रियकराला अटक; मुंबई येथील घटना
Rohit Sharma Lamborghini Giveaway: रोहित शर्माने पाळला शब्द, चाहत्याला दिली 264 नंबरची महागडी लॅम्बोर्गिनी
AGR Dues Case: व्होडाफोन, एअरटेल, टाटा टेलिसर्व्हिसेसला सर्वोच्च न्यायालयाचा दणका; एजीआर थकबाकी माफीची याचिका फेटाळली
Oman vs Canada ODI ICC CWC League 2 2027 Live Streaming: ओमान आणि कॅनडा यांच्यात सामना रंगणार; जाणून घ्या कधी, कुठे आणि कसा लाईव्ह सामना पहाल?
Advertisement
Advertisement
Advertisement