Justice DK Upadhyaya यांनी घेतली Bombay High Court च्या मुख्य न्यायाधीश पदाची शपथ

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये हा शपथविधी सोहळा राजभवनावर संपन्न झाला आहे.

Justice DK Upadhyaya । Twitter

Justice DK Upadhyaya यांनी Bombay High Court च्या मुख्य न्यायाधीश पदाची शपथ घेतली आहे. आज हा शपथविधी मुंबईत राजभवनावर पार पडला. या सोहळ्याला राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हजेरी लावली होती. काही दिवसांपूर्वीच मुंबई उच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती धीरजसिंह ठाकूर यांची आंध्र प्रदेश उच्च न्यायमूर्ती म्हणून नियुक्ती करत आता अलाहाबाद उच्च न्यायालयाचे वरिष्ठ न्यायमूर्ती देवेंद्र कुमार उपाध्याय यांची मुंबई उच्च न्यायालयात नियुक्ती करण्यात आल्याचे जाहीर करण्यात आले होते.

पहा ट्वीट

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement