Mumbai Local Jumbo Block: मरीन लाइन्स आणि माहिम स्थानकांदरम्यान डाऊन धीम्या मार्गावर रविवारी 5 तासांचा जम्बो ब्लॉक
Mumbai Local Jumbo Block: पश्चिम रेल्वे ने सिग्नलिंग यंत्रणा आणि ओव्हरहेड उपकरणांच्या देखभालीसाठी, मरीन लाइन्स आणि माहिम स्थानकांदरम्यान डाऊन धीम्या मार्गावर, रविवार, 6 ऑगस्ट 2023 रोजी 10:35 ते 15:35 वाजेपर्यंत पाच तासांचा जम्बो ब्लॉक घेण्यात येणार आहे. (हेही वाचा - Pune Metro: पुणेकरांसाठी खुशखबर! PMC ची पुणे मेट्रोच्या दुसऱ्या टप्प्याला मंजुरी: 82.5 किलोमीटर रेल्वे नेटवर्कचा होणार विस्तार)
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)