Sanjay Raut: खासदार संजय राऊत यांचा न्यायालयीन कोठडीतील मुक्काम पुन्हा वाढला, 17 ऑक्टोबर नंतर ठरणार बेल की जेल
संजय राऊत यांचा न्यायालयीन कोठडीतील मुक्काम 17 ऑक्टोबर पर्यत वाढला आहे.
ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (MP Sanjay Raut) यांचा न्यायालयीन कोठडीतील मुक्काम 17 ऑक्टोबर पर्यत वाढला आहे. म्हणजेचं संजय राऊतांना पुढील सात दिवस जेलमध्येचं राहवं लागणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. तरी पत्राचाळ घोटाळा प्रकरणी (Patra Chawl Land Scam) संजय राऊत यांच्यावर ईडीची कारवाई सुरु आहे.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
डेटिंग अॅप घोटाळ्यांबद्दल जागृकता वाढवण्यासाठी Amisha Patel थेट पोलीस गणवेशात; Maharashtra Cyber Cell कडून व्हिडीओ पोस्ट (Video)
Sharad Pawar Criticizes Sanjay Raut: 'ऑपरेशन सिंदूर'; संजय राऊत यांच्या विधानावर शरद पवार यांना टोला, म्हणाले 'देशाच्या मुद्द्यावर स्थानिक राजकारण नको'
UCO Bank Loan Fraud: युको बँकेचे माजी अध्यक्ष आणि सीएमडी सुबोध कुमार गोयल यांना ईडीकडून अटक; 6,210 करोड रुपयांचे घोटाळा प्रकरण
Mumbai Cybercrime Cases: सोशल मीडिया घोटाळ्यांचा मुंबईतील तरुणांना फटका; स्नॅपचॅटवर 11 वर्षांच्या मुलीला केले ब्लॅकमेल, कॉलेज विद्यार्थ्याने इंस्टाग्रामवर गमावले 2.74 लाख रुपये
Advertisement
Advertisement
Advertisement