गडचिरोली मध्ये वाघाच्या हल्ल्यात 15 जणांनी गमावला जीव; Special Tiger Protection Force आणि Rapid Rescue Team कडून शोध सुरू
गडचिरोली मध्ये वाघाच्या हल्ल्यात 15 जणांनी जीव गमावला आहे. यानंतर त्याबाबतची दहशत पसरली आहे.
गडचिरोली मध्ये वाघाच्या हल्ल्यात 15 जणांनी जीव गमावला आहे. यानंतर त्याबाबतची दहशत पसरली आहे. पण त्याला शोधण्यासाठी आता Special Tiger Protection Force आणि Rapid Rescue Team यांनी कंबर कसली आहे. त्यासाठी 150 कॅमेर्यांचा ट्रॅप लावण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे. सध्या सतत बरसणारा पाऊस या शोधकार्यात अडथळा ठरत आहे.
ANI Tweet
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)