Jitendra Awhad यांच्यासह 12 जणांना जामीन मंजूर; विवियाना मॉल मध्ये 'हर हर महादेव' सिनेमाच्या शो दरम्यान राडेबाजी वरून होते अटकेत

जितेंद्र आव्हाड यांना जामीन मिळताच त्यांच्या समर्थकांनी जल्लोष करण्यास सुरूवात केली आहे.

Jitendra Awhad | (Photo Credits: Twitter)

Jitendra Awhad यांच्यासह 12 जणांना जामीन मंजूर करण्यात आला आहे. विवियाना मॉल मध्ये 'हर हर महादेव' सिनेमाच्या शो दरम्यान राडेबाजी करण्याच्या कारणावरून जितेंद्र आव्हाडांना अटक केली होती. 15 हजारांच्या जातमुचलक्यावर त्यांना जामीन मंजूर झाला आहे.

पहा ट्वीट

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement