Jitendra Awhad यांच्यासह 12 जणांना जामीन मंजूर करण्यात आला आहे. विवियाना मॉल मध्ये 'हर हर महादेव' सिनेमाच्या शो दरम्यान राडेबाजी करण्याच्या कारणावरून जितेंद्र आव्हाडांना अटक केली होती. 15 हजारांच्या जातमुचलक्यावर त्यांना जामीन मंजूर झाला आहे.
पहा ट्वीट
चित्रपट पाहायला आलेल्या एका प्रेक्षकाला मारहाण केल्याचा आरोप आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यावर ठेवण्यात आला आहे, आता त्यांना या प्रकरणी जामीन मंजूर करण्यात आला आहे.#JitendraAwhad #Thane #HarHarMahadevhttps://t.co/TsonOrm9p7
— ABP माझा (@abpmajhatv) November 12, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)