Jeet Adani-Diva Shah Wedding: मुंबई विमानतळावर दिव्यांगां कडून चालवल्या जाणार्‍या Mitti Cafe ला भेट देत जीत अदानी-दीवा शाह यांनी दिलं लग्नाचं आग्रहाचं आमंत्रण

Mitti Cafe च्या संस्थापक अलिना आलम देखील उपस्थित होत्या. जीत यांनी कर्मचार्‍यांशी गप्पा मारल्या त्यानंतर केक कापत सेलिब्रेशन देखील केले आहे.

Jeet Adani-Diva Shah Wedding: मुंबई विमानतळावर दिव्यांगां कडून चालवल्या जाणार्‍या  Mitti Cafe  ला भेट देत  जीत अदानी-दीवा शाह यांनी दिलं लग्नाचं आग्रहाचं आमंत्रण
Jeet Adani | X @ANI

मुंबई विमानतळावर दिव्यांगांकडून चालवल्या जाणार्‍य Mitti Cafe  ला आज उद्योगपती गौतम अदानी यांचा लेक जीत अदानी आणि त्याची भावी पत्नी  दीवा शाह यांनी भेट देत लग्नाचं आमंत्रण दिलं आहे. 7 फेब्रुवारीला जीत आणि दीवा लग्नाच्या बेडीत अडकणार आहे. अहमदाबाद मध्ये होणार्‍या या लग्नाला उपस्थित राहण्यासाठी आज त्यांनी आमंत्रण दिलं आहे.  Mitti Cafe  च्या संस्थापक अलिना आलम देखील उपस्थित होत्या. जीत यांनी कर्मचार्‍यांशी गप्पा मारल्या त्यानंतर केक कापत सेलिब्रेशन देखील केले आहे.  

मिट्टी कॅफेच्या कर्मचार्‍यांना जीत अदानींच्या लग्नाचं  आमंत्रण 

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Jan 29, 2025 09:24 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).