Jalgaon Municipal Corporation Mayor Election: जळगाव महापालिकेवर शिवसेनेचा झेंडा, आदित्य ठाकरे यांनी केले अभिनंदन

जळगाव महापालिकेवर शिवसेनेचा झेंडा फडकला आहे. या विजयानंतर पर्यटनमंत्री, शिवसना नेते आदित्य ठाकरे यांनी ट्विटरवरुन अभिनंदन केले आहे.

Jalgaon Municipal Corporation | (File Photo)

जळगाव महापालिकेवर शिवसेनेचा झेंडा फडकला आहे. या विजयानंतर पर्यटनमंत्री, शिवसना नेते आदित्य ठाकरे यांनी ट्विटरवरुन अभिनंदन केले आहे. आदित्य ठाकरे यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे, 'जळगाव महानगरपालिकेच्या महापौरपदी निवड झालेल्या शिवसेनेच्या सौ. जयश्रीताई महाजन जी तसेच उपमहापौरपदी निवड झालेले श्री. कुलभूषण पाटील जी यांचे मनापासून अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा!'

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement