Isha Ambani आई झाल्यानंतर पहिल्यांदाच जुळी मुलं Krishna-Aadiya सह मुंबईमध्ये दाखल; Ambani-Piramal कुटुंबाकडून जंगी स्वागत (Watch Video)
Isha Ambani आई झाल्यानंतर पहिल्यांदाच जुळी मुलं Krishna-Aadiya सह मुंबईमध्ये आज दाखल झाली आहे.
Isha Ambani आई झाल्यानंतर पहिल्यांदाच जुळी मुलं Krishna-Aadiya सह मुंबईमध्ये आज दाखल झाली आहे. अमेरिकेत बाळांच्या जन्मानंतर इशा तिच्या मुलांसह आज महिन्याभराने देशात परतली आहे. दरम्यान नातवंडांंच्या स्वागतासाठी Ambani-Piramal कुटुंबाकडून जंगी तयारी करण्यात आली आहे. ईशाचे भाऊ आकाश आणि अनंत अंबानी देखील एअरपोर्टवर बहिणीच्या स्वागताला गेले होते. नक्की वाचा: Isha Ambani and Anand Piramal Become Parents of Twins: ईशा अंबानी, आनंत पिरामल यांना जुळी अपत्यप्राप्ती, मुकेश अंबानी झाले आजोबा; नातवंडांची नावे आडिया आणि कृष्णा.
पहा Isha Ambani आणि तिच्या बाळांची झलक
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Diddy Sex Trafficking Trial: ज्यूरीला कॅसी व्हेंटुरावर झालेल्या हल्ल्याचा व्हिडीओ पाहण्यास परवानगी; न्यूयॉर्क न्यायालयाचा निर्णय
Mumbai Coastal Road Project Update: मुंबई कोस्टल रोड प्रकल्पाबाबत मोठे अपडेट; वरळी आणि सी लिंक दरम्यान नवीन सबवे लवकरच सुरू होणार
David Warner New Milestone: डेव्हिड वॉर्नरच्या टी-20 क्रिकेटमध्ये 13,000 धावा पूर्ण; विराट कोहली आणि ख्रिस गेलसह एलिट यादीत सामील
Volkswagen Tiguan R-Line Launch: फोक्सवॅगन टिगुआन आर-लाइन भारतात लॉन्च; किंमत, फीचर्स घ्या जाणून
Advertisement
Advertisement
Advertisement