Irshalwadi Landslide: रायगड मधील इर्शाळवाडीत सलग दुसर्‍या दिवशी बचावकार्य सुरू; मृतांचा आकडा 16 वर!

रायगड मधील इर्शाळवाडी भागात बुधवारी रात्री दरड कोसळली आहे. त्यानंतर तातडीने मदत कार्य सुरू करण्यात आले आहे.

Raigad | Twitter

रायगड मधील इर्शाळवाडी भागात दरड कोसळून मोठं नुकसान झालं आहे. गडाखालील एक गाव बेचिराख झालं आहे. दरम्यान यामध्ये मृतांचा आकडा 16 वर पोहचला आहे. मागील 24 तासांपासून या भागात बचावकार्य सुरू आहे. एनडीआरएफची टीम सध्या तैनात असून प्रतिकुल परिस्थितीमध्येही श्वान पथकाच्या मदतीने सध्या मातीच्या ढिगार्‍याखाली अडकलेल्यांचा शोध सुरू आहे. नक्की वाचा: Irshalwadi Landslide: इरशाळवाडी येथील दुर्घटनाग्रस्त नागरिकांसाठी मदतीचे आवाहन; जिल्हा प्रशासनाकडून बँक खाते क्रमांक जाहीर, पशुधनाची काळजी घेण्यासाठी पशुसंवर्धन विभाग मदतीला .

पहा ट्वीट

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement