Irshalwadi Landslide: रायगड मधील इर्शाळवाडीत सलग दुसर्या दिवशी बचावकार्य सुरू; मृतांचा आकडा 16 वर!
रायगड मधील इर्शाळवाडी भागात बुधवारी रात्री दरड कोसळली आहे. त्यानंतर तातडीने मदत कार्य सुरू करण्यात आले आहे.
रायगड मधील इर्शाळवाडी भागात दरड कोसळून मोठं नुकसान झालं आहे. गडाखालील एक गाव बेचिराख झालं आहे. दरम्यान यामध्ये मृतांचा आकडा 16 वर पोहचला आहे. मागील 24 तासांपासून या भागात बचावकार्य सुरू आहे. एनडीआरएफची टीम सध्या तैनात असून प्रतिकुल परिस्थितीमध्येही श्वान पथकाच्या मदतीने सध्या मातीच्या ढिगार्याखाली अडकलेल्यांचा शोध सुरू आहे. नक्की वाचा: Irshalwadi Landslide: इरशाळवाडी येथील दुर्घटनाग्रस्त नागरिकांसाठी मदतीचे आवाहन; जिल्हा प्रशासनाकडून बँक खाते क्रमांक जाहीर, पशुधनाची काळजी घेण्यासाठी पशुसंवर्धन विभाग मदतीला .
पहा ट्वीट
#WATCH | Raigad, Maharashtra: 16 killed & several people injured in the landslide. The NDRF team is present at the spot. Search & rescue operation underway pic.twitter.com/6bQmxjWNAk
— ANI (@ANI) July 21, 2023
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Jul 21, 2023 08:40 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

