Mumbai Shocker: जोगेश्वरीत चौथ्या मजल्यावरून रिक्षावर पडला लोखंडी रॉड, महिलेचा मृत्यू
मुंबईच्या जोगेश्वरी पूर्वेकडे एक धक्कादायक घटना घडली आहे.
मुंबईच्या (Mumbai ) जोगेश्वरी (Jogeshwari ) पूर्वेकडे एका बांधकाम सुरु असलेल्या इमारतीच्या चौथ्या मजल्यावरुन एक लोखंडी रॉड प्रवासी रिक्षावर पडल्याने एक मोठा अपघात झाला आहे. या दुर्दैवी अपघातात रिक्षातू प्रवास करणाऱ्या महिलेचा जागीच मृत्यू झाला असून सहा वर्षाच्या मुलगी गंभीररित्या जखमी झाली आहे. जोगेश्वरी पूर्वेकडील पश्चिम द्रुतगती महामार्ग (Western Expressway) सोनार चाळ परिसरात मलकानी डेव्हलपर्सच्या बांधकाम साईटवर घडली आहे. या प्रकरणांमध्ये मलकानी डेव्हलपरचा विरोधात गुन्हा दाखल केला आहे. तसेच अपघात नेमका कसा झाला, यासाठी पोलीस परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासून पाहत आहे.
पहा ट्विट -
Advertisement
संबंधित बातम्या
Ratnagiri Accident News: अंत्यविधीसाठी जाताना मुंबईतील पाच जणांवर काळाचा घाला; जगबुडी नदीच्या पुलावरुन कार 100 फूट खोल कोसळली, दोघे बचावले
Delhi Builiding Collapased: दिल्लीतील पहाडगंजमध्ये बांधकाम सुरू असलेली इमारत कोसळली, 2 जणांचा मृत्यू
Accident on Atal Setu: अटल सेतूवर भीषण अपघात; 180 किमी प्रतितास वेगाने SUV चालवणाऱ्या 28 वर्षीय तरुणाचा डंपरला धडकल्याने मृत्यू
Thane Shocker: अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी टिटवाळामध्ये 30 वर्षीय तरुणाला अटक; पॉक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल
Advertisement
Advertisement
Advertisement