IPL betting In Pune: पुण्यात आयपीएल सामन्यांवर सट्टा लावण्यावरून ठिकठिकाणी धाडी; 2 जण अटकेत, 92 लाखांची रोकड जप्त
पुण्यात आयपीएल बेटिंगमध्ये 2 जणांना अटक करण्यात आली असून दोन ठिकाणी टाकण्यात आलेल्या धाडीमधून 92 लाखांची रोकड जप्त करण्यात आली आहे.
पुण्यात आयपीएल सामन्यांवर सट्टा लावण्यावरून ठिकठिकाणी धाडी टाकण्यात आल्या होत्या. Pune Police Commissioner Amitabh Gupta यांनी दिलेल्या माहितीनुसार, कारवाईत 2 जणांना अटक करण्यात आली असून दोन ठिकाणी टाकण्यात आलेल्या धाडीमधून 92 लाखांची रोकड जप्त करण्यात आली आहे.
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai IMD Weather Forecast: मान्सूनपूर्व पाऊस सुरूच; मुंबई, ठाणे आणि रायगडसाठी Yellow Alert; जाणून घ्या आयएमडी हवामान अंदाज
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
IPL 2025: प्लेऑफपूर्वी मुंबई इंडियन्समध्ये मोठा बदल; 'या' 3 तगड्या खेळाडूंचा संघात प्रवेश
Mitchell Marsh Hits Car: लखनौविरुद्धच्या सामन्यात मिशेल मार्शने मारला 5 लाखांचा षटकार; गाडीवर डेंट आला (Video)
Advertisement
Advertisement
Advertisement