International Day Against Drug Abuse चं औचित्य साधत Mumbai Police कडून नागरिकांना 'भानावर' आणण्यासाठी खास ट्वीट
आपली जीवन रेखा सांभाळणे आपल्या हातात आहे असा सल्ला देत मुंबई पोलिसांनी अंमली पदार्थांपासून नागरिकांना दूर राहण्याचं आवाहन केले आहे.
International Day Against Drug Abuse चं औचित्य साधत Mumbai Police कडून नागरिकांना खास सल्ला देण्यासाठी ट्वीट केले आहे.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)