INS Vikrant Fraud Case | मुंबई उच्च न्यायालयाकडून BJP leader Kirit Somaiya,Neil Somaiya यांना 14 जून पर्यंत अंतरिम जामीन
INS Vikrant Fraud Case मध्ये मुंबई उच्च न्यायालयाकडून BJP leader Kirit Somaiya, Neil Somaiya यांना 14 जून पर्यंत अंतरिम जामीन मिळाला आहे.
INS Vikrant Fraud Case मध्ये मुंबई उच्च न्यायालयाकडून BJP leader Kirit Somaiya, Neil Somaiya यांना 14 जून पर्यंत अंतरिम जामीन मिळाला आहे. त्यांच्यासाठी ही दिलासादायक बाब आहे. सोमय्या पिता पुत्रांनी या स्कॅममध्ये कोट्यावधी रूपये जमा केल्याचा आरोप संजय राऊतांनी केला होता.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
डेटिंग अॅप घोटाळ्यांबद्दल जागृकता वाढवण्यासाठी Amisha Patel थेट पोलीस गणवेशात; Maharashtra Cyber Cell कडून व्हिडीओ पोस्ट (Video)
Mumbai Horror: अडीच वर्षांच्या मुलीची बलात्कारानंतर हत्या, आई आणि प्रियकराला अटक; मुंबई येथील घटना
AGR Dues Case: व्होडाफोन, एअरटेल, टाटा टेलिसर्व्हिसेसला सर्वोच्च न्यायालयाचा दणका; एजीआर थकबाकी माफीची याचिका फेटाळली
UCO Bank Loan Fraud: युको बँकेचे माजी अध्यक्ष आणि सीएमडी सुबोध कुमार गोयल यांना ईडीकडून अटक; 6,210 करोड रुपयांचे घोटाळा प्रकरण
Advertisement
Advertisement