INS Vikrant Fraud Case मध्ये मुंबई उच्च न्यायालयाकडून BJP leader Kirit Somaiya, Neil Somaiya यांना 14 जून पर्यंत अंतरिम जामीन मिळाला आहे. त्यांच्यासाठी ही दिलासादायक बाब आहे. सोमय्या पिता पुत्रांनी या स्कॅममध्ये कोट्यावधी रूपये जमा केल्याचा आरोप संजय राऊतांनी केला होता.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)