INS Vikrant Cheating Case: Kirit Somaiya यांना Interim Bail मंजूर होताच ट्वीट करत पुन्हा महाविकास आघाडी वर डागलं टीकास्त्र
INS Vikrant Cheating Case मध्ये Kirit Somaiya यांना Interim Bail मंजूर होताच त्यांनी ट्वीट करत पुन्हा महाविकास आघाडी वर टीकास्त्र डागलं आहे.
INS Vikrant Cheating Case मध्ये Kirit Somaiya यांना Interim Bail मंजूर होताच त्यांनी ट्वीट करत पुन्हा महाविकास आघाडी वर टीकास्त्र डागलं आहे. ठाकरे सरकार 57 कोटीच्या घोट्याळ्याचा एकही कागद सादर करू शकलेले नाहीत. त्यांचं पितळ उघडं पडलं आहे. आमची 'घोटाळेबाज' महाराष्ट्र सरकार विरूद्ध लढाई सुरूच राहील असं नमूद केले आहे.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai Horror: अडीच वर्षांच्या मुलीची बलात्कारानंतर हत्या, आई आणि प्रियकराला अटक; मुंबई येथील घटना
AGR Dues Case: व्होडाफोन, एअरटेल, टाटा टेलिसर्व्हिसेसला सर्वोच्च न्यायालयाचा दणका; एजीआर थकबाकी माफीची याचिका फेटाळली
Thane Shocker: अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी टिटवाळामध्ये 30 वर्षीय तरुणाला अटक; पॉक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल
Mumbai Shocker: मुंबई अल्पवयीन मुलीचा अॅप बेस्ड कॅबच्या चालकाकडून विनयभंग; शाळेतून घरी जाताना सोडलं निर्जन स्थळी
Advertisement
Advertisement
Advertisement