India vs Pakisthan Match: क्रिकेट सामन्यात भारताच्या विजयानंतर पुण्यात जल्लोष, व्हिडिओ व्हायरल
क्रिकेट सामन्यात काल पाकिस्तानला भारताने हरवल्यानंतर भारतात ठिकठिकाणी जल्लोष होवू लागला. पुण्यातील तरुणांचा जल्लोष सोशल मीडियावर व्हायरल होवू लागला.
India vs Pakisthan Match: क्रिकेट सामन्यात काल पाकिस्तानला भारताने हरवल्यानंतर भारतात ठिकठिकाणी जल्लोष होवू लागला. क्रिकेटच्या सामन्यात पाकिस्तानवर भारताने २२८ धावांनी विजय मिळवला आहे. संपुर्ण देशात या विजयानंतर जल्लोष साजरा केला. पुण्यात फर्ग्युसन रोडवर तरुण मंडळी एकत्र येवून आंनद साजरा करत होते. भारताचा विजय झाल्यानंतर पुण्यातील जल्लोषाची चर्चा सर्वत्र होवू लागली. हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होवू लागले. पुण्यातील हा रस्ता काही काळ गर्दीने भरला होता. काही वेळ वाहतुक कोंडी झाली होती. पोलीसांना काही वेळा नंतर ही गर्दी नियत्रंणात आणली.
#Puneक्रिकेट सामन्यात भारताने पाकिस्तानला हरविल्यानंतर गुडलक चौकात तरुणांच्या आनंदाला आले उधाण
IND Vs PAK Asia Cup 2023 pic.twitter.com/rtSbXNcbTr
— Hindustan Times Marathi (@htmarathi) September 12, 2023
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Sep 12, 2023 01:37 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

