Pune Accident Video: पुणे-बेंगळुरू महामार्गावर भीषण अपघात, ट्रकला आग, चार ठार, दोन जखमी
महाराष्ट्रातील पुणे शहरातील स्वामीनारायण मंदिराजवळ पुणे-बंगलोर महामार्गावर सोमवारी भीषण अपघात झाला.
Pune Accident Video: महाराष्ट्रातील पुणे शहरातील स्वामीनारायण मंदिराजवळ पुणे-बंगलोर महामार्गावर सोमवारी भीषण अपघात झाला. वास्तविक, सोमवारी रात्री पुणे-बेंगळुरू महामार्गावर स्वामीनारायण मंदिराजवळ एका ट्रकला आग लागली. या अपघातात चार जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. या अपघातात दोन जण जखमीही झाले आहेत. या अपघातात दुसऱ्या वाहनाला धडकल्याने ट्रक जळून खाक झाला. पुण्यातील महानगर पालिकेच्या अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. आग विझवण्याचे शर्तीचे काम सुरु आहे.
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai IMD Weather Forecast: मान्सूनपूर्व पाऊस सुरूच; मुंबई, ठाणे आणि रायगडसाठी Yellow Alert; जाणून घ्या आयएमडी हवामान अंदाज
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
Pune Covid-19 Cases: पुण्यात आढळला यावर्षीचा पहिला कोविड-19 रुग्ण; 87 वर्षीय वृद्धाची चाचणी पॉझिटिव्ह, राष्ट्रीय पातळीवर परिस्थिती चिंताजनक नाही
Orange Cap and Purple Cap In IPL 2025: साई सुदर्शनने जिंकली ऑरेंज कॅप; तर पर्पल कॅप कोणत्या खेळाडूकडे आहे? जाणून घ्या
Advertisement
Advertisement
Advertisement