Viral Video: धक्कादायक! मालमत्तेच्या वादातून संतप्त झालेल्या व्यक्तीने भावाला कारच्या बोनेटवर 3 किमीपर्यंत ओढत नेलं, Watch

मालमत्तेच्या वादातून या व्यक्तीने आपल्या भावाला मारहाण केली. उत्तर दिल्ली परिसरात घडलेल्या या घटनेचा व्हिडिओ सोमवारी सोशल मीडियावर समोर आला असून त्यात एक माणूस चालत्या कारच्या बोनेटला अडकलेला दिसत आहे.

Viral Video: धक्कादायक! मालमत्तेच्या वादातून संतप्त झालेल्या व्यक्तीने भावाला कारच्या बोनेटवर 3 किमीपर्यंत ओढत नेलं, Watch
Man drags brother on car bonnet (PC - Twitter)

Viral Video: अलीपूर परिसरातील एका व्यक्तीने त्याच्या धाकट्या भावाला कारच्या बोनेटवर किमीपर्यंत ओढत नेल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पोलिसांनी सोमवारी सांगितले की, मालमत्तेच्या वादातून या व्यक्तीने आपल्या भावाला मारहाण केली. उत्तर दिल्ली परिसरात घडलेल्या या घटनेचा व्हिडिओ सोमवारी सोशल मीडियावर समोर आला असून त्यात एक माणूस चालत्या कारच्या बोनेटला अडकलेला दिसत आहे.

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Oct 16, 2023 05:40 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).