महाराष्ट्रात कोरोना विषाणू रुग्ण संख्येत वाढ; आज रात्री 10 वाजता CM Uddhav Thackeray घेणार टास्क फोर्ससमवेत बैठक
देश कोरोना विषाणूशी लढत असताना नवीन व्हेरिएंट ओमायक्रॉनने शिरकाव केला व आता हा प्रकार चिंतेचा विषय बनत चालला आहे
देश कोरोना विषाणूशी लढत असताना नवीन व्हेरिएंट ओमायक्रॉनने शिरकाव केला व आता हा प्रकार चिंतेचा विषय बनत चालला आहे. महाराष्ट्रात सध्या 88 ओमायक्रॉन रुग्ण आहेत. राज्यातील वाढत्या कोविड रुग्ण संख्येच्या पार्श्वभूमीवर आज रात्री 10 वाजता मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे टास्क फोर्ससमवेत बैठक घेणार आहेत. या बैठकीमध्ये कोरोनाचे वाढते प्रमाण व त्यावरी उपचारांबाबत चर्चा होईल.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
Maharashtra Lottery Result: पद्यिनी, महा. गजलक्ष्मी मंगळ, गणेशलक्ष्मी शुभ, महा. सह्याद्री महालक्ष्मी लॉटरीची आज सोडत; lottery.maharashtra.gov.in वर घ्या जाणून निकाल
Pune Covid-19 Cases: पुण्यात आढळला यावर्षीचा पहिला कोविड-19 रुग्ण; 87 वर्षीय वृद्धाची चाचणी पॉझिटिव्ह, राष्ट्रीय पातळीवर परिस्थिती चिंताजनक नाही
COVID-19 Surge 2025: कोरोना महामारीनंतर ओमिक्रॉन सबव्हेरियंट JN.1 संसर्गात वाढ, अशिया खंडात चिंतेचे वातावरण
Advertisement
Advertisement
Advertisement