महाराष्ट्रातील आगामी सणांच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री Uddhav Thackeray यांचे नागरिकांना आवाहन

राज्यातील कोरोना रुग्णांच्या संख्येत घट झाली आहे. मात्र, अद्यापही कोरोनाचे संकट पूर्णपणे टळलेले नाही.

Uddhav Thackeray (Photo Credit: Facebook)

आगामी सणांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नागरिकांना कोविड प्रोटोकॉलचे उल्लंघन करू नये असे आवाहन केले आहे. ट्वीट-

 

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement