Russia-Ukraine Conflict: युद्ध परिस्थिती पाहता महाराष्ट्रातील युक्रेन मध्ये अडकेल्या व्यापारी, विद्यार्थी, प्रवाशांनी प्राधान्याने केंद्र सरकार सोबत संपर्क साधावा- CM Uddhav Thackeray यांच्या सूचना

सध्या केंद्र सरकारकडून भारतीयांच्या सुखरूप घरवापसी साठी प्रयत्न सुरू आहेत.

Uddhav Thackeray | (Photo Credit: Twitter)

आज रशियाने युक्रेन मध्ये लष्करी कारवाईची घोषणा केली आहे. तेथील युद्ध परिस्थिती पाहता महाराष्ट्रातील युक्रेन मध्ये अडकेल्या व्यापारी, विद्यार्थी, प्रवाशांनी प्राधान्याने केंद्र सरकार सोबत संपर्क साधावा असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले आहे. सध्या केंद्र सरकारकडून भारतीयांच्या सुखरूप घरवापसी साठी प्रयत्न सुरू आहेत.
CMO Maharashtra Tweet

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement