Maharashtra Political Crisis: राऊतांच्या टीकेला उत्तर, बाळासाहेबांची शिवसेना वाचविण्यासाठी आम्हाला मरण जरी आलं तरी बेहत्तर - एकनाथ शिंदे
गुवाहाटीतील (Guwahati) 40 आमदार जिवंत प्रेत आहेत. त्यांचे आत्मा मेले आहेत. ते परत आल्यावर त्यांचे मृतदेह पोस्टमार्टमसाठी थेट विधानसभेत पाठवले जातील. इथं पेटलेल्या आगीत काय होऊ शकतं हे त्यांना माहीत आहे, अशी जहरी टीका शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केली आहे. यावर एकनाथ शिंदे यांनी ट्विट करुन प्रतिक्रिया दिली आहे.
गुवाहाटीतील (Guwahati) 40 आमदार जिवंत प्रेत आहेत. त्यांचे आत्मा मेले आहेत. ते परत आल्यावर त्यांचे मृतदेह पोस्टमार्टमसाठी थेट विधानसभेत पाठवले जातील. इथं पेटलेल्या आगीत काय होऊ शकतं हे त्यांना माहीत आहे, अशी जहरी टीका शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केली आहे. यावर एकनाथ शिंदे यांनी ट्विट करुन प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले 'हिंदुहृदयसम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदुत्वाच्या विचारांसाठी आणि बाळासाहेबांची शिवसेना वाचविण्यासाठी आम्हाला मरण जरी आलं तरी बेहत्तर.... तसे झाल्यास आम्ही सारे आमचं भाग्य समजू...'
Tweet
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai Lake Water Level: मुंबईवर पाणीटंचाईचे संकट? शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांची पातळी 18% पेक्षा कमी; 60 दिवसांचा साठा शिल्लक
Sharad Pawar Criticizes Sanjay Raut: 'ऑपरेशन सिंदूर'; संजय राऊत यांच्या विधानावर शरद पवार यांना टोला, म्हणाले 'देशाच्या मुद्द्यावर स्थानिक राजकारण नको'
Acute Food Insecurity in Pakistan: पाकिस्तानमधील 1.1 कोटी लोकांना बसू शकतो तीव्र अन्न असुरक्षिततेचा फटका- FAO Report
AAP Delhi Resignation: अरविंद केजरीवाल यांना धक्का, आपच्या 13 नगरसेवकांचे राजीनामे; इंद्रप्रस्थ विकास पक्षाची स्थापना
Advertisement
Advertisement