पुणे जिल्ह्यात आज कोरोना विषाणूच्या 5,473 नवीन रुग्णांची व 27 मृत्यूंची नोंद

पुणे जिल्ह्यात आज कोरोना विषाणूच्या 5473 नवीन रुग्णांची व 27 मृत्यूंची नोंद झाली आहे

Coronavirus (Photo Credits: PTI)

पुणे जिल्ह्यात आज कोरोना विषाणूच्या 5473 नवीन रुग्णांची व 27 मृत्यूंची नोंद झाली आहे. यासह एकूण मृत्यूंची संख्या 9537 झाली असून, एकूण रुग्णसंख्या 464070 वर पोहोचली आहे. आतापर्यंत एकूण 418435 रुग्ण बरे झाले असून, सध्या जिल्ह्यात 36267 सक्रीय रुग्ण आहेत.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now