नाशिकमध्ये वनविभागाने विहिरीत पडलेल्या बिबट्याला दिले जीवनदान, पहा व्हिडिओ
वनविभागाने विहिरीत पिंजरा सोडून बिबट्याला जीवनदान दिलं.
नाशिक तालुक्यातील गिरणारे जवळील वाडगावमध्ये बिबट्या विहिरात पडला होता. विहीरीला पाणी असल्याने बिबट्या जीव वाचवण्यासाठी धडपड करत होता. अखेर विहिरीत पडलेल्या बिबट्याला वाचवण्यात वनविभागाला यश आलं. वनविभागाने विहिरीत पिंजरा सोडून बिबट्याला जीवनदान दिलं.
Advertisement
संबंधित बातम्या
Maharashtra Weather Forecast: महाराष्ट्रात वादळी पावसाचा अंदाज; पहा हवामान विभागाचा अंदाज काय
Operation Keller: 'ऑपरेशन सिंदूर' नंतर आता भारतीय लष्कराचं 'ऑपरेशन केलर' कशासाठी? पहा काय साधलं
Southwest Monsoon 2025: मान्सून अंदमान, निकोबार मध्ये दाखल; भारतीय हवामान खात्याची माहिती
Mumbai Rain and Weather Forecast: मुंबई शहरात दमदार पाऊस, आयएमडीकडून पिवळा आणि केशरी अलर्ट जारी
Advertisement
Advertisement
Advertisement