नाशिक शहरात आता येत्या 15 ऑगस्ट पासून हेल्मेट परिधान केलेल्या दुचाकीस्वारांनाच पेट्रोल देण्यात येणार

रस्ते अपघात टाळण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने दुचाकीस्वारांना हेल्मेटची सक्ती केली आहे त्याच्या अंमलबजावणीसाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.

Helmet (Photo credit: Pixabay)

नाशिक शहरात आता येत्या 15 ऑगस्ट पासून हेल्मेट परिधान केलेल्या दुचाकीस्वारांनाच पेट्रोल देण्यात येणार आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement