IMD Weather Forecast: पुढील 24 तासांत राज्यातील हवामान कसे असेल? जाणून घ्या आयएमडीचा इशारा

राज्यात मुसळधार पावसाने हजेरी लावण्यास सुरुवात केली आहे. अनेक ठिकाणी वरुनराजा मनासारखा बरसत आहे. काही ठिकाणी मात्र त्याने अद्यापही ओढ दिली आहे. दरम्यान, हवामान विभागाने पुढील 24 तासांसाठी हवामानाचा इशारा दिला आहे.

Rain | representative pic- (photo credit -pixabay)

राज्यात मुसळधार पावसाने हजेरी लावण्यास सुरुवात केली आहे. अनेक ठिकाणी वरुनराजा मनासारखा बरसत आहे. काही ठिकाणी मात्र त्याने अद्यापही ओढ दिली आहे. दरम्यान, हवामान विभागाने पुढील 24 तासांसाठी हवामानाचा इशारा दिला आहे. त्यानुसार हवामानाचा जिल्हावार अंदाज आणि इशारा पाहण्यासाठी खालील ट्विटरव क्लिक करा. आणि जाणून घ्या उद्या पाऊस पडेल काय?

ट्विट

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement