Maharashtra Monsoon 2024 Updates: हवामान विभागाकडून आज ठाणे, पालघर, रायगड, भंडारा, नागपूर, रत्नागिरी साठी ऑरेंज अलर्ट; मुसळधार ते अति मुसळधार पावसाचा अंदाज
ठाणे,भिवंडी मध्ये आज पहिल्याच जोरदार पावसामध्ये अनेक ठिकाणी पाणी तुंबल्याचं चित्र होतं तर पालघर मध्ये पूल नदीखाली गेल्याने काही भागाशी संपर्क तुटला होता.
हवामान विभागाकडून आज ठाणे, पालघर, रायगड, भंडारा, नागपूर, रत्नागिरी साठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. या भागामध्ये आज मुसळधार ते अति मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. ठाणे,भिवंडी मध्ये आज पहिल्याच जोरदार पावसामध्ये अनेक ठिकाणी पाणी तुंबल्याचं चित्र होतं तर पालघर मध्ये पूल देहर्जे नदीखाली गेल्याने काही भागाशी संपर्क तुटला होता.
IMD issues 'Orange' alert for heavy to very heavy rain in Thane, Palghar, Raigad, Bhandara, Nagpur and Ratnagiri districts of Maharashtra today pic.twitter.com/YQaGeUIqM0
— ANI (@ANI) June 20, 2024
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Jun 20, 2024 04:54 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

