IIT Bombay Student Darshan Solanki Suicide Case: मुंबई पोलिस SIT टीम कडून आरोपी Arman Khatri च्या खोलीतून जप्त केले कटर!
IIT Bombay चा विद्यार्थी Darshan Solanki यांच्या आत्माहत्याप्रकरणी मुंबई पोलिस SIT टीम कडून आरोपी Arman Khatri च्या खोलीतून कटर जप्त केले आहे.
IIT Bombay चा विद्यार्थी Darshan Solanki यांच्या आत्माहत्याप्रकरणी मुंबई पोलिस SIT टीम कडून आरोपी Arman Khatri च्या खोलीतून कटर जप्त केले आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, दर्शन सोळंंकीला अरमान हे हाच कटर दाखवून धमकावलं होतं. यानंतर तो प्रचंड तणावात होता असा अंदाज आहे. सध्या आरोपी अरमान खेत्री हा पोलिसांच्या ताब्यात आहे. दर्शन बीटेकचा विद्यार्थी होता त्याने 12 फेब्रुवारीला आत्महत्या केली आहे. सातव्या मजल्यावरून उडी मारून त्याने आपलं जीवन संपवलं आहे.
पहा ट्वीट
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Today's Googly: 1983 चा विश्वचषक, 183 धावा, विश्वविजेत्या भारताने किती षटकांत केला होता स्कोअर? आजच्या मजेदार गुगली प्रश्नाचे उत्तर पहा
Mumbai Horror: अडीच वर्षांच्या मुलीची बलात्कारानंतर हत्या, आई आणि प्रियकराला अटक; मुंबई येथील घटना
AGR Dues Case: व्होडाफोन, एअरटेल, टाटा टेलिसर्व्हिसेसला सर्वोच्च न्यायालयाचा दणका; एजीआर थकबाकी माफीची याचिका फेटाळली
Oman vs Canada ODI ICC CWC League 2 2027 Live Streaming: ओमान आणि कॅनडा यांच्यात सामना रंगणार; जाणून घ्या कधी, कुठे आणि कसा लाईव्ह सामना पहाल?
Advertisement
Advertisement
Advertisement