Mumbai: शहरात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असताना दादर भाजीपाला मार्केटमध्ये प्रचंड गर्दी
राज्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असताना दादर भाजीपाला मार्केटमध्ये प्रचंड गर्दी झाल्याचं चित्र पाहायला मिळत आहे.
Mumbai: शहरात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असताना दादर भाजीपाला मार्केटमध्ये प्रचंड गर्दी झाल्याचं पाहायला मिळत आहे. नागरिकांकडून सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडत आहे. परिणामी कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. राज्यात गुरुवारी 25,833 नव्या कोरोना रुग्णांची वाढ झाली.
Advertisement
संबंधित बातम्या
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
Pune Covid-19 Cases: पुण्यात आढळला यावर्षीचा पहिला कोविड-19 रुग्ण; 87 वर्षीय वृद्धाची चाचणी पॉझिटिव्ह, राष्ट्रीय पातळीवर परिस्थिती चिंताजनक नाही
COVID-19 Surge 2025: कोरोना महामारीनंतर ओमिक्रॉन सबव्हेरियंट JN.1 संसर्गात वाढ, अशिया खंडात चिंतेचे वातावरण
Maharashtra Farmer Viral Video: पावसात भिजलेल्या शेंगदाण्यांचं रक्षण करणाऱ्या शेतकऱ्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल
Advertisement
Advertisement
Advertisement