Mumbai Weather Forecast: कसे राहिल आजच्या दिवसाचे मुंबईत वातावरण, जाणून घ्या हवामान अंदाज
मुंबईच्या १७ जूनच्या हवामान अंदाजानुसार, दिवसभर वातावरण ढगाळ राहिल. शहरात आणि उपनगरामध्ये हलका ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची सर येणार आहे.
Mumbai Weather Forecast: मुंबईच्या १७ जूनच्या हवामान अंदाजानुसार, दिवसभर वातावरण ढगाळ राहिल. शहरात आणि उपनगरामध्ये हलका ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची सर येणार आहे. तसेच काही ठिकाणी गडगडाटीसह पावसाची शक्यता आहे. कमाल तापमान ३४ अंश सेल्सियसच्या आसपास पोहोचण्याची अपेक्षा आहे. किमान तापमान २७ अंश सेल्सियसच्या आसपास राहणार आहे. पावसाची शक्यता असल्यामुळे रहिवाश्यांनी त्यानुसार पुढील गोष्टीची नियोजन करा असा संदेश हवामान विभागाने वर्तवला आहे. पुढील दोन दिवसांनंतर मान्सून पुन्हा सक्रीय होणार आहे. (हेही वाचा-मुंबईत उद्याचे हवामान कसे असेल? जाणून घ्या वेधशाळेचा अंदाज!)
As of June 16, Pan India #rain deficit stands at 18%. The rain deficit has been climbing for the last 5 days. Weak monsoon conditions to continue for the next two days. #Monsoon to pickup from June 19. @SkymetWeather @JATINSKYMET
— Mahesh Palawat (@Mpalawat) June 16, 2024
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Jun 17, 2024 07:40 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

