Pune Accident: चुकीच्या बाजूने आलेल्या ट्रकला ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात दुचाकीस्वाराचा मृत्यू

पिंपरी-चिंचवडमधील काटे वस्ती परिसरात रविवारी हा अपघात झाला.

Pune Accident

एका जड वाहनाला ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात एका मोटारसायकलस्वाराचा ट्रकखाली चिरडून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना रविवारी पुणे (Pune) जिल्ह्यातून समोर आली आहे. पिंपरी-चिंचवडमधील काटे वस्ती परिसरात रविवारी हा अपघात झाला. चालकाने काँक्रीटच्या डंपरला चुकीच्या बाजूने ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केला. वाहनावरील नियंत्रण सुटल्याने दुचाकीस्वार ट्रकच्या मागच्या चाकाखाली आला.

पहा व्हिडिओ -

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now