Bombay HC On Holding Hand For Love: कोणत्याही Sexual Intent शिवाय प्रेम व्यक्त करण्यासाठी मुलीचा हात धरणे म्हणजे Sexual Harassment नाही - मुंबई उच्च न्यायालय
कोणत्याही Sexual Intent शिवाय प्रेम व्यक्त करण्यासाठी मुलीचा हात धरणे म्हणजे Sexual Harassment नाही असं मत मुंबई उच्च न्यायालयाने एका प्रकरणाच्या सुनावणी दरम्यान नोंदवण्यात आलं आहे.
कोणत्याही Sexual Intent शिवाय प्रेम व्यक्त करण्यासाठी मुलीचा हात धरणे म्हणजे Sexual Harassment नाही असं मत मुंबई उच्च न्यायालयाने एका प्रकरणाच्या सुनावणी दरम्यान नोंदवण्यात आलं आहे. एका अल्पवयीन मुलीचा हात पकडून तिच्याबद्दल ‘भावना’ व्यक्त करणाऱ्या रिक्षाचालकाला मुंबई उच्च न्यायालयाने नुकताच यावरून अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे.
पहा ट्वीट
Advertisement
संबंधित बातम्या
AGR Dues Case: व्होडाफोन, एअरटेल, टाटा टेलिसर्व्हिसेसला सर्वोच्च न्यायालयाचा दणका; एजीआर थकबाकी माफीची याचिका फेटाळली
Col Sofiya Qureshi यांच्याबद्दल केलेलं विधान मंत्री Vijay Shah यांना भोवणार; MP High Court ने दिले FIR दाखल करण्याचे निर्देश
Child Care and Alimony: अपत्यसंगोपनासाठी नोकरी सोडणारी महिला पोटगीस पात्र: दिल्ली उच्च न्यायालय
Domino’s Delivery Boy Harassed: मराठी बोलण्यासाठी आग्रह, डॉमिनोज डिलिव्हरी बॉयचा कथीत छळ झाल्याचा दावा; व्हिडिओ व्हायरल
Advertisement
Advertisement