Hemant Dhome On Maratha Reservation: 'महाराष्ट्र अशांत होता कामा नये...' मराठा आरक्षणाबाबत हेमंत ढोमेचं ट्वीट
रितेश देशमुख,अभिनेत्री अश्विनी महांगडे, अभिनेते किरण माने यांनी मनोज जरांगे आणि मराठा आरक्षण याबाबत सोशल मीडियावर पोस्ट शेअर केल्या आहेत
मराठा समाजाला आरक्षण मिळावं (Maratha Reservation) यासाठी मनोज जरांगे (Manoj Jarange) उपोषण करत आहेत. अभिनेता आणि दिग्दर्शक हेमंत ढोमेनं (Hemant Dhome) ट्वीटच्या माध्यमातून हेमंतनं, ' महाराष्ट्र अशांत होता कामा नये!', असं सांगितलं आहे. रितेश देशमुख,अभिनेत्री अश्विनी महांगडे, अभिनेते किरण माने यांनी मनोज जरांगे आणि मराठा आरक्षण याबाबत सोशल मीडियावर पोस्ट शेअर केल्या आहेत
पाहा हेमंत ढोमे यांची पोस्ट -
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai Horror: अडीच वर्षांच्या मुलीची बलात्कारानंतर हत्या, आई आणि प्रियकराला अटक; मुंबई येथील घटना
AGR Dues Case: व्होडाफोन, एअरटेल, टाटा टेलिसर्व्हिसेसला सर्वोच्च न्यायालयाचा दणका; एजीआर थकबाकी माफीची याचिका फेटाळली
Construction Begins on Pune Ring Road Project: पुणे रिंगरोड प्रकल्पाचे काम सुरू; अडीच वर्षात प्रकल्प पूर्ण करण्याचे लक्ष्य
Accident on Atal Setu: अटल सेतूवर भीषण अपघात; 180 किमी प्रतितास वेगाने SUV चालवणाऱ्या 28 वर्षीय तरुणाचा डंपरला धडकल्याने मृत्यू
Advertisement
Advertisement
Advertisement