Heavy Rain In Nagpur: नागपूरमध्ये मुसळधार पाऊस, पाहा व्हिडिओ

नागपूरमध्ये मुसळधार पाऊस कोसळत आहे. मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. या पावसाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर एएनआय वृत्तसंस्थेने अपलोल केला आहे. पाहा हा व्हिडिओ.

Heavy Rain | (Photo Credit - Twitter/ANI)

नागपूरमध्ये मुसळधार पाऊस कोसळत आहे. मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. या पावसाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर एएनआय वृत्तसंस्थेने अपलोल केला आहे. पाहा हा व्हिडिओ.

ट्विट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now
Advertisement

Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement