Heatwave In Maharashtra: उष्णतेच्या लाटेच्या विळख्यात राज्यातील 26 जिल्हे; सरासरी तापमान चाळीशी पार!

महाराष्ट्रामध्ये 36 पैकी उष्णतेच्या लाटेच्या विळख्यात राज्यातील 26 जिल्हे आले आहे.

Heat Wave प्रतिकात्मक फोटो (फोटो सौजन्य-ट्वीटर)

महाराष्ट्रामध्ये 36 पैकी उष्णतेच्या लाटेच्या विळख्यात राज्यातील 26 जिल्हे आले आहे. सध्या अनेक भागात  सरासरी तापमान चाळीशी पार गेल्याचं समोर आलं आहे. मागील 2-4 दिवस हे अनेक ठिकाणी नोंदवण्यात आलं आहे. त्यामुळे नागरिकांनी विनाकारण उन्हात बाहेर न पडण्याचा सल्ला हवामान तज्ञांनी दिला आहे. नक्की वाचा: Pune Records Highest Minimum Temperature at Night: उकाड्याने पुणेकर बेहाल! शहरात शुक्रवारी रात्री सर्वाधिक किमान तापमानाची नोंद .

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement