महाराष्ट्रामध्ये 36 पैकी उष्णतेच्या लाटेच्या विळख्यात राज्यातील 26 जिल्हे आले आहे. सध्या अनेक भागात सरासरी तापमान चाळीशी पार गेल्याचं समोर आलं आहे. मागील 2-4 दिवस हे अनेक ठिकाणी नोंदवण्यात आलं आहे. त्यामुळे नागरिकांनी विनाकारण उन्हात बाहेर न पडण्याचा सल्ला हवामान तज्ञांनी दिला आहे. नक्की वाचा: Pune Records Highest Minimum Temperature at Night: उकाड्याने पुणेकर बेहाल! शहरात शुक्रवारी रात्री सर्वाधिक किमान तापमानाची नोंद .
A whopping 26 of #Maharashtra's 36 districts are reeling under heatwave conditions with average temperatures of 40 degrees Celsius & higher in the past two-three days, as people braced & experts sounded warnings.#Heatwaves #WeatherUpdate #WeatherAlert pic.twitter.com/lkCbEzHJit
— IANS (@ians_india) May 14, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)